हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

दुष्परिणाम लिहा. कृत्रिम डाय - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

दुष्परिणाम लिहा.

कृत्रिम डाय

टिप्पणी लिखिए

उत्तर

  • कृत्रिम डाय केसांना लावल्याने केस गळणे, केसांचा पोत खराब होणे, त्वचा जळणे, डोळ्यांवर विपरीत परिणाम होणे असे दुप्परिणाम होतात.
  • लिपस्टिकमध्ये कॅरमाइन नावाचा रंग असतो. याचा ओठांवर परिणाम होत नाही; मात्र पोटात गेल्यास पोटाचे विकार होतात.
  • नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी वनस्पतींचा जास्त वापर केल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो.
shaalaa.com
दैनंदिन जीवनातील काही रासायनिक पदार्थ
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 14: पदार्थ आपल्या वापरातील - स्वाध्याय [पृष्ठ १६२]

APPEARS IN

बालभारती Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 14 पदार्थ आपल्या वापरातील
स्वाध्याय | Q 7. अ. | पृष्ठ १६२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×