Advertisements
Advertisements
प्रश्न
स्पष्टीकरणासह लिहा.
स्पेस शटलच्या बाहेरील थरावर विशिष्ट सिरॅमिक टाईल्स लावतात.
टिप्पणी लिखिए
उत्तर
स्पेस शटलच्या बाहेरील थरावर लावलेल्या काही सिरेमिक टाइल्समध्ये काही ऑक्साईड्स जसे की ॲल्युमिना (Al2O3), झिर्कोनिया(ZrO2), सिलिका (SiO2) अशी काही ऑक्साइडस् आणि सिलिकॉन कार्बाइड (SiC), बोरॉन कार्बाइड (B4C) अशी काही संयुगे वापरतात. या सिरॅमिकच्या भाजण्यासाठी 1600 ते 1800°C तापमान आणि ऑक्सिजन मुक्त वातावरण आवश्यक आहे. त्यापासून बनवलेल्या टाइल्स या सर्व वायू, पाणी, आम्लरोधक व टिकाऊ असतात. या टाइल्स हलक्या आहेत. हे अतिसंवाहक म्हणून वापरले जाते.
shaalaa.com
दैनंदिन जीवनातील काही रासायनिक पदार्थ
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कृत्रिम खाद्यरंगामुळे कोणते आजार होतात?
टेफ्लॉनचे गुणधर्म लिहा.
पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्यासाठी कोणत्या प्रकारचे रंग वापराल? का?
टेफ्लॉन विलेपन सारख्या पद्धतींचा वापर खूप वाढलेला का आहे?
स्पष्टीकरणासह लिहा.
अॅनोडायझींगमध्ये अॅल्युमिनिअमची वस्तू धनाग्र म्हणून वापरतात.
उपयोग लिहा.
अॅनोडायझींग
उपयोग लिहा.
पावडर कोटिंग
उपयोग लिहा.
सिरॅमिक
दुष्परिणाम लिहा.
कृत्रिम डाय
खालील चित्राबाबत स्पष्टीकरण लिहा.