हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

दुष्परिणाम लिहा. दुर्गंधीनाशक - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

दुष्परिणाम लिहा.

दुर्गंधीनाशक

टिप्पणी लिखिए

उत्तर

दुर्गंधीनाशकाचे दुष्परिणाम:

  • अँल्युमिनिअम झिरकोनियम हे दुर्गंधीनाशकमधील सर्वांत घातक रसायन असल्याने यामुळे डोकेदुखी, अस्थमा, श्वसनाचे विकार, हृदयविकार असे विकार आपल्याला नकळत होण्याची शक्यता असते.
  • ॲल्युमिनिअम क्लोराहायड्रेटस् मुळे त्वचेचे विविध विकार तसेच त्वचेचा कर्करोग होण्याची शक्यता असते.
shaalaa.com
दैनंदिन जीवनातील काही रासायनिक पदार्थ
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 14: पदार्थ आपल्या वापरातील - स्वाध्याय [पृष्ठ १६२]

APPEARS IN

बालभारती Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 14 पदार्थ आपल्या वापरातील
स्वाध्याय | Q 7. ई. | पृष्ठ १६२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×