Advertisements
Advertisements
प्रश्न
स्पष्टीकरणासह लिहा.
पावडर कोटिंग करताना फवारा उडवताना पावडरच्या कणांना विद्युत प्रभार देतात.
उत्तर
लोखंडी वस्तू गंजू नये म्हणून वस्तूच्या पृष्ठभागावर रंगापेक्षा अधिक टणक थर देण्याची पध्दत म्हणजे पावडर कोटिंग. या पध्द्तीत पॉलिमर राळ रंग आणि इतर घटक एकत्र करून वितळवले जातात आणि नंतर थंड करून त्या मिश्रणाचे बारीक पावडर बनवले जाते. इलेक्ट्रोस्टॅटीक स्प्रे डिपॉझिशन (ESD) करताना धातूच्या घासलेल्या भागावर ह्या पावडरचा फवारा उडवतात. ह्या पध्द्तीत पावडरच्या कणांना स्थितिक विद्युत प्रभार दिला जातो. त्यामुळे पावडरचा एकसारखा थर धातूच्या पृष्ठभागावर चिकटून बसतो. यानंतर ह्या थरासह वस्तू भट्टीत तापवली जाते. तेव्हा थरामध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन मोठ्या लांबीचे बहुवारिक जाळे तयार होते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कृत्रिम खाद्यरंगामुळे कोणते आजार होतात?
टेफ्लॉनचे गुणधर्म लिहा.
पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्यासाठी कोणत्या प्रकारचे रंग वापराल? का?
टेफ्लॉन विलेपन सारख्या पद्धतींचा वापर खूप वाढलेला का आहे?
स्पष्टीकरणासह लिहा.
अॅनोडायझींगमध्ये अॅल्युमिनिअमची वस्तू धनाग्र म्हणून वापरतात.
स्पष्टीकरणासह लिहा.
स्पेस शटलच्या बाहेरील थरावर विशिष्ट सिरॅमिक टाईल्स लावतात.
कृत्रिम खाद्यरंग व त्यात वापरले जाणारे पदार्थ सांगून त्यांचे दुष्परिणाम लिहा.
दुष्परिणाम लिहा.
कृत्रिम डाय
दुष्परिणाम लिहा.
दुर्गंधीनाशक
खालील चित्राबाबत स्पष्टीकरण लिहा.