English

कर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणते ते लिहा. - Marathi

Advertisements
Advertisements

Question

कर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणते ते लिहा.

Options

  • त्यांनी आम्हाला दृकश्राव्य दालनात नेले.

  • डॉक्टरांनी दात काढला.

  • विंचू डंख मारतो.

  • दातांनी माणसाला काय दिले आहे?

MCQ
Grammar

Solution

विंचू डंख मारतो.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (March) Board Sample Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×