Advertisements
Advertisements
Question
लघुपरिपथ कशाने निर्माण होतो? त्याचा काय परिणाम होतो?
Solution
उघडी वीज युक्त तार व उघडी तटस्थ तार परस्परांच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्यास अथवा परस्परांना चिकटल्यास परिपथाचा रोध अतिशय कमी होऊन परिपथातून प्रचंड प्रमाणात विद्युतधारा प्रवाहित होते. या स्थितीस लघुपरिपथन म्हणतात. या वेळी प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण होते. त्यामुळे परिपथात आग लागू शकते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
गटात न बसणारा शब्द ठरवा. त्याचे स्पष्टीकरण लिहा.
गटात न बसणारा शब्द ठरवा. त्याचे स्पष्टीकरण लिहा.
गटात न बसणारा शब्द ठरवा. त्याचे स्पष्टीकरण लिहा.
शास्त्रीय कारणे लिहा.
व्यवहारात विद्युत ऊर्जा मोजण्यासाठी Joule ऐवजी kWh हे एकक वापरले जाते.
विद्युत परिपथातील एका विद्युतरोधामध्ये उष्णता ऊर्जा 100W इतक्या दराने निर्माण होत आहे. विद्युतधारा 3A इतकी वाहात आहे. विद्युतरोध किती Ω असेल?
कोण अधिक विद्युतऊर्जा खर्च करील? 500W चा टीव्ही संच 30 मिनिटात, की 600W ची शेगडी 20 मिनिटात?
विद्युत शक्तीचे एकक ____ आहे.
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
तारेतून जाणारी विद्युतधारा वाढवल्यास चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कमी होते.