English

ॲल्युमिनिअम धातुकातील मृदा अशुद्धी लिहा. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

Question

ॲल्युमिनिअम धातुकातील मृदा अशुद्धी लिहा.

One Line Answer

Solution

सिलिका (SiO2), फेरिक ऑक्साइड (Fe2O3) आगि टिटॅनिअम ऑक्साइड (TiO2) या ॲल्युमिनिअम धातुकातील मृदा अशुद्धी असतात.

shaalaa.com
धातुविज्ञानाची मूलतत्त्वे - धातूंचे निष्कर्षण (Extraction of metals)
  Is there an error in this question or solution?
2021-2022 (March) Set 1

APPEARS IN

RELATED QUESTIONS

खालील विधान प्रत्येक पर्यायानुसार पूर्ण करा.

ॲल्युमिनिअमच्या निष्कर्षणात ______


खालील घटनेसाठी रासायनिक समीकरणे लिहा.

फेरीक ऑक्साइडची ॲल्युमिनिअमबरोबर अभिक्रिया घडवून आणली.


ॲल्युमिनाचे विद्युत अपघटनी क्षपण करताना ____ ॲनोड म्हणून वापरतात.


ॲल्युमिनिअम ऑक्साइड हे ______ आहे.


ॲल्युमिनिअमचा अणुक्रमांक _____ असून इलेक्ट्रॉन संरूपण _____ आहे.


मध्यम अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षण _____ व _____ या पद्धतीने करतात.


ॲल्युमिनाचे विद्युत अपघटनी क्षपण – धनाग्र : ______ : : ऋणाग्र : ग्रॅफाईट अस्तर


नावे लिहा.

ॲल्युमिनिअमच्या सामान्य धातुकाचे रेणुसूत्र.


विद्युत विलेपन पद्धतीत अति क्रियाशील धातुचा थर कमी क्रियाशील धातुवर दिला जातो.


ॲल्युमिनाच्या विद्युत अपघटनी क्षपण पद्धतीत ग्रॅफाईटचे अस्तर धनाग्र म्हणून काम करते.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×