Advertisements
Advertisements
Question
मेंडेलची एकसंकर व द्विसंकर संतती यातील फरकांचे मुददे लिहा.
Distinguish Between
Solution
मेंडेलची एकसंकर संतती | मेंडेलची द्विसंकर संतती |
एकसंकर संततीमध्ये विरुद्ध लक्षणांची एकच जोडी असलेल्या सजीवांमध्ये संकर घडवून आणतात. | द्विसंकर संततीमध्ये विरुद्ध लक्षणांच्या दोन जोड्या असलेल्या सजीवांमध्ये संकर घडवून आणतात. |
जनुकांचा प्रभाव ठरवण्यासाठी मेंडेलचा एकसंकर संततीचा प्रयोग उपयुक्त आहे. | मेंडेलची द्विसंकर संततीच्या वर्गीकरणाचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त आहे. |
उदा: उंच आणि बुटकी वनस्पती यांच्यातील संतती. | उदा: लाल फुल असलेल्या उंच वनस्पती आणि पांढरे फूल असलेल्या बुटकी वनस्पती यांच्यातील संतती. |
shaalaa.com
मेंडेल यांचे आनुवंशिकतेचे सिद्धांत
Is there an error in this question or solution?