Advertisements
Advertisements
Question
महत्त्व स्पष्ट करा.
व्यायाम / योगासने
Explain
Solution
व्यायाम आणि योगासने यांचे महत्त्व:
- हृदयविकाराचा धोका कमी होतो.
- वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
- रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत होते.
- टाइप 2 मधुमेह आणि काही प्रकारच्या कर्करोगांचा धोका कमी होतो.
- रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
- हाडे, स्नायू आणि सांधे मजबूत होतात, तसेच अस्थिसुषिरता (ऑस्टिओपोरोसिस) होण्याचा धोका कमी होतो.
- ऊर्जा पातळी वाढते आणि मन शांत व रिलॅक्स वाटते.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?