Advertisements
Advertisements
Question
नावे लिहा.
कवच संख्या 2 असणारी कोणतीही 2 मूलद्रव्ये.
One Word/Term Answer
Solution
कवच संख्या 2 असणारी कोणतीही 2 मूलद्रव्ये- कार्बन (C), ऑक्सिजन (O)
shaalaa.com
आधुनिक आवर्तसारणीतील आवर्ती कल (Periodic trends in the modern periodic table)
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
वर्णनावरून मूलद्रव्याचे नाव व संज्ञा लिहा.
सर्वात लहान आकारमानाचा अणू
दिलेल्या वर्णनावरून नावे लिहा.
संयुजा 4 असलेली दोन मूलद्रव्ये
आवर्तसारणीत वरून खाली जाताना खालीलपैकी काय वाढत जात नाही?
अणूचे आकारमान त्याच्या ______ ने दर्शवतात.
Cl : हॅलोजन कुल : : Ar : _____
आयोडीन : स्थायू : : ब्रेमीन : ______
संयुजा कवचात 2 इलेक्ट्रॉन्स असणारा राजवायू कोणता?
नावे लिहा.
संयुजा 0 असलेले मूलद्रव्यांचे कुल.
अणुत्रिज्या मोजण्यासाठी नॅनोमीटर हे एकक वापरतात.
आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्याचा धातू गुणधर्म कमी होत जातो.