Advertisements
Advertisements
Question
निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे स्पष्ट करा.
Short Note
Solution
- निवडणुका जाहीर झाल्यापासून निर्णय घोषित होईपर्यंत सरकार, राजकीय पक्ष, उमेदवार व मतदार यांनी कोणत्या नियमांचे पालन करावे व कोणते वर्तन करू नये, यासंबंधीची जी नियमावली निवडणूक आयोगाकडून जाहीर केली जाते, त्या आचारनियमावलीस ‘निवडणूक आचारसंहिता' असे म्हणतात.
- आचारसंहितेचा भंग करणार्यांवर होणाऱ्या कारवायांमुळे सामान्य मतदार आश्वस्त होतो व निवडणूक प्रक्रिया मुक्त व न्याय्य पद्धतीने पार पाडली जाते.
- निवडणुकीच्या काळात गैरप्रकार होऊ नयेत, म्हणून आचारसंहिता घोषित केली जाते.
shaalaa.com
निवडणूक प्रक्रिया
Is there an error in this question or solution?
RELATED QUESTIONS
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
निवडणूक आयोग निवडणुकी दरम्यान आचारसंहिता लागू करते.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात.
संकल्पना स्पष्ट करा.
मध्यावधी निवडणुका
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये समाविष्ट असलेली मतदारांची पडताळणी पावती (VVPAT) मुळे निवडणुकीतील गैरव्यवहार रोखण्यासाठी मदत होते.
संकल्पना स्पष्ट करा.
मतपेटी ते इव्हीएम प्रवास
मुक्त व न्याय्य निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने कोणती ते लिहा.
पुढील ओघतक्ता पूर्ण करा.
निवडणूक प्रक्रिया:
मध्यावधी निवडणुका म्हणजे काय?
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण कराः