Advertisements
Advertisements
Question
संकल्पना स्पष्ट करा.
मतपेटी ते इव्हीएम प्रवास
Solution
१. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिली निवडणूक १९५१-५२ साली पार पडली. याच काळात निवडणुकीच्या राजकारणाला व लोकशाही व्यवस्थेला आकार येण्यास सुरुवात झाली.
२. या सुरुवातीच्या काळातील अनेक निवडणुकांत मतपेट्यांचा वापर केला जाई; मात्र १९९० च्या दशकात मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (EVM) वापरण्यात येऊ लागले.
३. या मशीनवर दर्शवलेल्या उमेदवारांपैकी कोणालाही मत द्यायचे नसेल, तर 'वरीलपैकी कोणीही नाही' (None of The Above-NOTA), हा पर्याय देणे मतदारांना शक्य झाले.
४. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमुळे दिव्यांग व्यक्तींनाही मतदान करणे सहजसोपे झाले.
५. मतदानप्रक्रियेसाठी कागदाचा वापर कमी झाल्यामुळे वृक्षतोडीला प्रतिबंध झाला व पर्यावरण रक्षणाला मदत झाली.
६. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या वापरामुळे निवडणुकांचे निकाल लवकर लागण्यास मदत झाली.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
निवडणूक आयोग निवडणुकी दरम्यान आचारसंहिता लागू करते.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात.
संकल्पना स्पष्ट करा.
मध्यावधी निवडणुका
निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे स्पष्ट करा.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये समाविष्ट असलेली मतदारांची पडताळणी पावती (VVPAT) मुळे निवडणुकीतील गैरव्यवहार रोखण्यासाठी मदत होते.
मुक्त व न्याय्य निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने कोणती ते लिहा.
पुढील ओघतक्ता पूर्ण करा.
निवडणूक प्रक्रिया:
मध्यावधी निवडणुका म्हणजे काय?
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण कराः