English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 5th Standard

ओळखा पाहू. लाल चोच माझी, डाळिंब मी खातो. हिरवा माझा रंग, मिठू मिठू बोलतो. - Play, Do, Learn

Advertisements
Advertisements

Question

ओळखा पाहू.

लाल चोच माझी,
डाळिंब मी खातो.
हिरवा माझा रंग,
मिठू मिठू बोलतो.

One Word/Term Answer

Solution

पोपट 

shaalaa.com
पद्य (5th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 15: नदीचे गाणे - स्वाध्याय 2 [Page 26]

APPEARS IN

Balbharati Marathi - Sulabhbharati 5 Standard Maharashtra State Board
Chapter 15 नदीचे गाणे
स्वाध्याय 2 | Q २. | Page 26
Balbharati Integrated 5 Standard Part 3 [English Medium] Maharashtra State Board
Chapter 2.1 नदीचे गाणे (कविता)
स्वाध्याय | Q ६. २. | Page 22

RELATED QUESTIONS

एका वाक्यात उत्तरे लिहा.

बैलांच्या सणाला काय म्हणतात?


एका वाक्यात उत्तरे लिहा.

बैलांना कसे सजवले आहे?


शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहा.

उदा., मखमली - झुली.


बैल गोठयात राहतात, तसे खाली दिलेला प्राणी कुठे राहतो ते लिहा.

हत्ती 


खालील चौकटींत काही अक्षरे दिलेली आहेत. त्या अक्षरांपासून फुलांची तेरा नावे तयार होतात. ती शोधा व लिहा. 

पा  रि  जा  त  क  मो
जा  ई  जु  ई  म 
गु  ल  छ  डी  ळ  रा
ला  चा  फा  अ  शे  जा
ब  झें  डू  बो  वं  स्वं
स  दा  फु  ली  ती 

कवितेतील कडव्याच्या ओळी पूर्ण करा.

कुठे ______ खेळत बसती, 


पतंग कोणासारखे तरंगतात? 


खालील शब्द वाचा. असे आणखी शब्द लिहा.

पळापळ, रडारड, पडापड.


समान अक्षराने शेवट होणारे कवितेतील शब्द लिहा.

मावळतीचा - ______ 


गोलातील शब्द जोडून वाक्ये बनवा.

उदा., चेंडू झेलणे.

वाक्ये:

  1. मी चेंडू झेलतो.
  2. शिवानी चेंडू झेलते.  

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×