English

पाण्याचे असंगत आचरण म्हणजे काय? - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

Question

पाण्याचे असंगत आचरण म्हणजे काय?

Short Answer

Solution

सामान्यतः द्रव गरम केल्यावर त्याचे प्रसरण होते आणि थंड केल्यावर त्याचे आकुंचन होते. परंतु, पाणी 0 वरून तापवले असता 4 तापमानापर्यंत प्रसरणाऐवजी आकुंचन होते. या विशेष गुणधर्माला "पाण्याचे असंगत आचरण" म्हणतात.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×