Advertisements
Advertisements
प्रश्न
पाण्याचे असंगत आचरण म्हणजे काय?
लघु उत्तर
उत्तर
सामान्यतः द्रव गरम केल्यावर त्याचे प्रसरण होते आणि थंड केल्यावर त्याचे आकुंचन होते. परंतु, पाणी 0∘ वरून तापवले असता 4∘ तापमानापर्यंत प्रसरणाऐवजी आकुंचन होते. या विशेष गुणधर्माला "पाण्याचे असंगत आचरण" म्हणतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?