Advertisements
Advertisements
Question
पाठाच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.
पावसाळा सुरू झाल्यानंतर निसर्गात झालेले बदल | उन्हाळा सुरू झाल्यानंतर निसर्गात झालेले बदल |
(१) | (१) |
(२) | (२) |
(३) | (३) |
Complete the Table
Solution
पावसाळा सुरू झाल्यानंतर निसर्गात झालेले बदल | उन्हाळा सुरू झाल्यानंतर निसर्गात झालेले बदल |
(१) आकाशातून रेशीमधारा बरसतात. | (१) असह्य उकाडा होतो. |
(२) विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट होऊन नदी-नाले, धबधबे वाहू लागतात. | (२) उन्हाळ्यातली अंगातली शिरशिरी वेगळी असते. |
(३) सृष्टी हिरवीगार होते. | (३) सारी हिरवी सृष्टी पिऊन टाकतो. |
shaalaa.com
बदलणं म्हणजे...
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील आकृती पूर्ण करा.
बदल स्वीकारण्याच्या बाबतीत लेखक व निसर्ग यांची तुलना करा.
लेखक | निसर्ग |
(१) | (१) |
(२) | (२) |
लेखकाच्या मते सप्तरंग म्हणजे काय, ते स्पष्ट करा
खालील आकृती पूर्ण करा.
स्वमत.
‘बदलणं म्हणजे दुसऱ्याच्या भावनांशी समरस होणं’, या वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
स्वमत.
‘माणूस बदल स्वीकारण्यास तयार नसतो’, हे विधान आपल्या अनुभवाच्या आधारे पटवून द्या.