English

पाठातील आशयाच्या साहाय्याने प्रधानमंत्री व त्यांचा कालावधी यांचा कालानुक्रम तक्ता तयार करा. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पाठातील आशयाच्या साहाय्याने प्रधानमंत्री व त्यांचा कालावधी यांचा कालानुक्रम तक्ता तयार करा.

Chart

Solution

क्र. प्रधानमंत्रीचे नाव कालावधी
१. पंडित जवाहरलाल नेहरू  १५ ऑगस्ट १९४७ ते २७ मे १९६४
२. गुलज़री लाल नंदा  २७ मे १९६४ ते ९ जून १९६४
३. लाल बहादुर शास्त्री ९ जून १९६४ ते ११ जून १९६६
४. गुलज़री लाल नंदा ११ जानेवारी १९६६ ते २४ जानेवारी १९६६
५. इंदिरा गांधी  २४ जानेवारी १९६६ ते २४ मार्च १९७७
६. मोरारजी देसाई  २४ मार्च १९७७ ते २८ जुलै १९७९
७. चरण सिंह  २८ जुलै १९७९ ते १४ जानेवारी १९८०
८. इंदिरा गांधी १४ जानेवारी १९८० ते ३१ ऑक्टोबर १९८४
९. राजीव गांधी  ३१ ऑक्टोबर १९८४ ते २ डिसेंबर १९८९
१०. विश्वनाथ प्रताप सिंह २ डिसेंबर १९८९ ते १० नोव्हेंबर १९९०
११. चंद्र शेखर १० नोव्हेंबर १९९० ते २१ जून १९९१
१२. पी. वी. नरसिम्हा राव  २१ जून १९९१ ते १६ मे १९९६
१३. अटल बिहारी वजपेय १६ मे १९९६ ते १ जून १९९६
१४. एच. डी. देवे गौड़ा १ जून १९९६ ते २१ एप्रिल १९९७
१५. इंद्र कुमार गुजराल  २१ एप्रिल १९९७ ते १९ मार्च १९९८
१६. अटल बिहारी वाजपेयी  १९ मार्च १९९८ ते २२ मे २००४
१७. मनमोहन सिंह २२ मे २००४ ते २६ मे २०१४
१८. नरेंद्र मोदी  २६ मे २०१४ ते अजूनही
shaalaa.com
१९६० च्या दशकातील भारतातील घडामोडी
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.02: भारत : १९६० नंतरच्या घडामोडी - स्वाध्याय [Page 9]

APPEARS IN

Balbharati History and Political Science (Social Science) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 1.02 भारत : १९६० नंतरच्या घडामोडी
स्वाध्याय | Q 2. (अ) | Page 9
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×