English

टीपा लिहा. जागतिकीकरण - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

टीपा लिहा.

जागतिकीकरण

Short Note

Solution

  1. जागतिकीकरणाने अर्थकारण, राजकारण, विज्ञान व तंत्रज्ञान, समाज आणि संस्कृती अशा सर्व क्षेत्रांमध्ये अनेक बदल घडवून आणले.
  2. जागतिक पातळीवरील अनेक क्षेत्रांमध्ये एक महत्त्वाचा देश म्हणून भारत उदयास आला आहे.
  3. G-20 आणि BRICS (Brazil, Russia, India, China, South Africa) यांसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा भारत एक महत्त्वाचा सदस्य देश आहे.
  4. दूरसंचार तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील एक महत्त्वाची क्रांती भारताने अनुभवली आहे.
  5. भ्रमणध्वनी (मोबाइल) आणि आंतरजाल सेवा (इंटरनट), उपग्रहावर आधारित दूरसंचार सेवा संपूर्ण भारतभर पसरल्या आहत.
  6. याचा परिणाम म्हणून भारतीय लोकांच्या आणि विशषत: युवकांच्या  जीवनशैलीत खूप बदल झाला आह.
  7. हे बदल त्यांच्या आहारविषयक सवयी, पोशाख, भाषा, समजुती यांतून दिसतात.
shaalaa.com
१९९१ नंतर भारतात झालेले बदल
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.02: भारत : १९६० नंतरच्या घडामोडी - स्वाध्याय [Page 9]

APPEARS IN

Balbharati History and Political Science (Social Science) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 1.02 भारत : १९६० नंतरच्या घडामोडी
स्वाध्याय | Q 2. (ब) (1) | Page 9
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×