Advertisements
Advertisements
प्रश्न
टीपा लिहा.
जागतिकीकरण
टिप्पणी लिखिए
उत्तर
- जागतिकीकरणाने अर्थकारण, राजकारण, विज्ञान व तंत्रज्ञान, समाज आणि संस्कृती अशा सर्व क्षेत्रांमध्ये अनेक बदल घडवून आणले.
- जागतिक पातळीवरील अनेक क्षेत्रांमध्ये एक महत्त्वाचा देश म्हणून भारत उदयास आला आहे.
- G-20 आणि BRICS (Brazil, Russia, India, China, South Africa) यांसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा भारत एक महत्त्वाचा सदस्य देश आहे.
- दूरसंचार तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील एक महत्त्वाची क्रांती भारताने अनुभवली आहे.
- भ्रमणध्वनी (मोबाइल) आणि आंतरजाल सेवा (इंटरनट), उपग्रहावर आधारित दूरसंचार सेवा संपूर्ण भारतभर पसरल्या आहत.
- याचा परिणाम म्हणून भारतीय लोकांच्या आणि विशषत: युवकांच्या जीवनशैलीत खूप बदल झाला आह.
- हे बदल त्यांच्या आहारविषयक सवयी, पोशाख, भाषा, समजुती यांतून दिसतात.
shaalaa.com
१९९१ नंतर भारतात झालेले बदल
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.02: भारत : १९६० नंतरच्या घडामोडी - स्वाध्याय [पृष्ठ ९]
APPEARS IN
संबंधित प्रश्न
भारतीय हरितक्रांतीचे जनक ______ होत.
टीपा लिहा.
धवलक्रांती
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
भारतात नियोजन आयोग निर्माण करण्यात आला.
जग आणि भारताच्या इतिहासात 1991 हे वर्ष महत्त्वपूर्ण बदलांचे कसे ठरले ?
भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणती ?
पाठाच्या मदतीने भारतापुढील आव्हाने आणि भारताची बलस्थाने यांची यादी पूर्ण करा.
भारतापुढील आव्हाने | बलस्थाने |
उदा., भारत-पाकिस्तान युद्ध | विविधतेतही एकता |
______ | ______ |
______ | अण्वस्त्र सज्जता |
फुटीरतावाद | ______ |
डॉ. होमी भाभा अणुसंशोधन केंद्राची माहिती मिळवा.
दुग्ध उत्पादनातून कोणते व्यवसाय चालतात त्याची छायाचित्रांसह माहिती मिळवा.