Advertisements
Advertisements
Question
पितळ या संमिश्रामध्ये तांबे व जस्त यांचे प्रमाण 13:7 असते तर 700 ग्रॅम वजनाच्या पितळेच्या भांड्यात जस्त किती असेल?
Sum
Solution
पितळेच्या भांड्यातील जस्तचे वजन x ग्रॅम मान.
पितळ या संमिश्रामध्ये तांबे व जस्त यांचे प्रमाण 13:7 असल्याने,
∴ `"तांब्याचे वजन"/"जस्ताचे वजन" = 13/7`
∴ `"तांब्याचे वजन"/x = 13/7`
∴ पितळेच्या भांड्यातील तांब्याचे वजन = `13/(7x)` ग्रॅम
पितळेच्या भांड्याचे वजन = 700 ग्रॅम
∴ `13/(7x) + x = 700`
∴ `(13x + 7x)/7 = 700`
∴ 20x = 4900
∴ `x = 4900/20`
∴ x = 245
जस्तचे वजन 245 ग्रॅम आहे.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?