English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 7th Standard

पंडिता रमाबाईंना स्त्री-जातीविषयी अपार प्रेम होते, हे त्यांच्या कोणत्या उद्गारांवरून समजते? - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

पंडिता रमाबाईंना स्त्री-जातीविषयी अपार प्रेम होते, हे त्यांच्या कोणत्या उद्गारांवरून समजते?

Short Answer

Solution

'मला भारतातील सर्व स्त्रिया सारख्याच आहेत. जेथपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक बिंदुमात्र आहे, तेथपर्यंत आपल्या स्त्री-जातीचे कल्याण व सुधारणा करण्याच्या कामापासून मी पराङ्मुख होणार नाही. स्त्री-जातीची सुधारणा करण्याचे व्रत मी धारण केले आहे.' ह्या रमाबाईंच्या उद्गारांवरून त्यांना स्त्री-जातीविषयी अपार प्रेम होते हे समजते.

shaalaa.com
गद्य (7th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 10: पंडिता रमाबाई - स्वाध्याय [Page 37]

APPEARS IN

Balbharati Marathi - Sulabhbharati 7 Standard Maharashtra State Board
Chapter 10 पंडिता रमाबाई
स्वाध्याय | Q १. (आ) | Page 37
Balbharati Integrated 7 Standard Part 3 [Hindi Medium] Maharashtra State Board
Chapter 2.4 पंडिता रमाबाई
स्वाध्याय | Q १. (आ) | Page 35
Balbharati Integrated 7 Standard Part 3 [English Medium] Maharashtra State Board
Chapter 2.4 पांडिता रमाबाई
स्वाध्याय | Q १. (आ) | Page 34
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×