English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 6th Standard

परीक्षा असल्यामुळे मुले अभ्यासात ______ झाली. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

परीक्षा असल्यामुळे मुले अभ्यासात ______ झाली.

Options

  • दंग होणे

  • गलका वाढणे

MCQ
Fill in the Blanks

Solution

परीक्षा असल्यामुळे मुले अभ्यासात दंग झाली.

shaalaa.com
व्याकरण
  Is there an error in this question or solution?
Chapter 8: कुंदाचे साहस - स्वाध्याय [Page 20]

APPEARS IN

Balbharati Marathi - Sulabhbharati 6 Standard Maharashtra State Board
Chapter 8 कुंदाचे साहस
स्वाध्याय | Q ५. (आ) | Page 20
Balbharati Integrated 6 Standard Part 2 [English Medium] Maharashtra State Board
Chapter 2.3 कुंदाचे साहस
स्वाध्याय | Q ५. (आ) | Page 35

RELATED QUESTIONS

गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा.


समूहदर्शक शब्दाची यादी करा.

उदा. धान्याची रास

द्राक्षांचा - 


‘बे’ हा उपसर्गलावून खालील शब्द तयार करा व लिहा.

शिस्त-


खालील वाक्यात योग्य पर्याय निवडून सर्वनाम घाला.

घरातील सगळे म्हणाले, ‘______ सिनेमाला जाऊ.’


खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय अधोरेखित करा.

मंदा लिहिताना नेहमी चुका करते.


खालील शब्दांना तो, ती, ते शब्द लावून लिंग ओळखा.

(अ) दरी -
(आ) पान -
(इ) माठ -
(ई) लाडू -
(उ) पुस्तक -  
(ऊ) वही -


खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.

उदा., खजूर (कामगार) - मजूर

समता (माया) - 


खाली काही शब्द दिलेले आहेत. त्या शब्दांचा विरुद्धार्थी शब्द भरून कोडे पूर्ण करा.

  1. उद्योगी ×
  2. गरम ×
  3. मोठा ×
  4. जुने ×
  5. होकार ×
  6. हसणे ×

कवितेत 'चमचम' शब्द आलेला आहे. यासारखे शब्द माहीत करून घ्या व लिहा.


रिकाम्या जागी विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पूर्ण करा.

मारिया सावकाश दाराकडे गेली. मारिया ______


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×