Advertisements
Advertisements
Question
प्रस्तुत दृष्टान्तातील उपदेश तुमच्या शब्दांत सांगा.
Solution
आपण जर काही चांगले काम किंवा गुणांचे विकास केले तरी, त्यामुळे आपल्यात अहंकार येऊ नये. कारण, अहंकार हा एक प्रकारचा विकार आहे. आपण केलेल्या कृती किंवा आत्मसात केलेल्या गुणांचा अहंकार बाळगणे म्हणजे आपल्या विकासाच्या मार्गावर एक अडथळा आहे. म्हणूनच, आपल्या मनाला सर्व विकारांपासून दूर ठेवून ते शुद्ध राखणे आवश्यक आहे. असे केल्यासच आपण खऱ्या अर्थाने बैरागी होऊ शकतो.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
काेणांस उद्देशून म्हटले आहे ते लिहा.
वानरेया - ______
काेणांस उद्देशून म्हटले आहे ते लिहा.
सर्वज्ञ - ______
काेणांस उद्देशून म्हटले आहे ते लिहा.
गोसावी - ______
आकृती पूर्ण करा.
पुढील शब्दासाठी प्रमाणभाषेतील शब्द सांगा.
कठीया - ______
पुढील शब्दासाठी प्रमाणभाषेतील शब्द सांगा.
सी - ______
पुढील शब्दासाठी प्रमाणभाषेतील शब्द सांगा.
काइसीया - ______
पुढील शब्दासाठी प्रमाणभाषेतील शब्द सांगा.
कव्हणी - ______
‘आपल्यातील गुण हाच अवगुण होऊ शकतो’, हा विचार प्रस्तुत पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
(कीर्ती कठीयाचा दृष्टान्त) पाठातील दृष्टान्त वेगळ्या उदाहरणाद्वारे स्पष्ट करा.