English

प्रत्येकी तीन उदाहरणे द्या. मोबाइल फोन्सच्या अतिवापरामुळे उद्भवणारे शारीरिक त्रास - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

Questions

प्रत्येकी तीन उदाहरणे द्या.

मोबाइल फोन्सच्या अतिवापरामुळे उद्भवणारे शारीरिक त्रास

मोबाइल फोन्सच्या अतिवापरामुळे उद्भवणाऱ्या शारीरिक त्रासांची उदाहरणे द्या.

One Line Answer
Short Answer

Solution 1

  1. डोकेदुखी
  2. सांधेदुखी
  3. दृष्टिदोष
shaalaa.com

Solution 2

मोबाइल फोन्सच्या प्रारणांमुळे डोकेदुखी, थकवा, निद्रानाश, विस्मरण, कानांत आवाज येणे, सांधेदुखी आणि दृष्टिदोष यांसारखे शारीरिक त्रास होऊ शकतात.

shaalaa.com
प्रसारमाध्यमे व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अतिवापर (Media and overuse of modern Technology)
  Is there an error in this question or solution?
Chapter 9: सामाजिक आरोग्य - स्वाध्याय [Page 108]

APPEARS IN

Balbharati Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 9 सामाजिक आरोग्य
स्वाध्याय | Q 5. इ. | Page 108

RELATED QUESTIONS

सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी _____ हा कायदा आहे.


इंटरनेट, मोबाइल फोन्स यांच्या सतत संपर्कात राहिल्याने व्यक्तिंमध्ये कोणकोणते बदल घडतात?


सायबर गुन्ह्यांच्या घटनांमुळे सामान्य माणसाला कोणकोणत्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागते?


प्रत्येकी तीन उदाहरणे द्या.

सायबर गुन्ह्याच्या कक्षेत येणाऱ्या कृती


तुम्ही काय कराल? का?

तुमचा बराच मोकळा वेळ इंटरनेट/मोबाइल गेम्स, फोन यासाठी खर्च होतो आहे.


तुम्ही काय कराल? का?

तुमच्या मित्राला सतत सेल्फी काढायचा छंद लागला आहे.


मोबाइल फोनच्या अतिवापरामुळे उद्भवणारे शारीरिक त्रास खालीलपैकी कोणते?


कार्टून पाहणारी मुलं कधीतरी त्यामधील पात्रांप्रमाणे वागू लागतात.


रस्त्यावर सेल्फी काढणे म्हणजे अपघाताला निमंत्रण होय.

(चूक की बरोबर ते लिहा)


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×