Advertisements
Advertisements
Questions
प्रत्येकी तीन उदाहरणे द्या.
सायबर गुन्ह्याच्या कक्षेत येणाऱ्या कृती
सायबर गुन्ह्याच्या कक्षेत येणाऱ्या गुन्हेगारी कृत्यांची उदाहरणे द्या.
Solution 1
- एखाद्याची खाजगी माहिती काढून त्याला आर्थिक बाबतीत लुबाडणे.
- दुसऱ्या तयार केलेले लिखित साहित्य, सॉफ्टवेअर्स, फोटो, व्हिडिओ, संगीत इत्यादी इंटरनेटवरून मिळवून त्याचा गैरवापर किंवा अवैध विक्री करणे.
- इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून बदनामीकारक संदेश पाठवणे, अश्लील चित्रे प्रसारित करणे.
Solution 2
- इंटरनेटचा वापर करून शासन, संस्था, आणि कंपन्यांची गोपनीय माहिती हॅक करून तिचा गैरवापर करणे.
- समाजमाध्यमांद्वारे विनयभंग, आर्थिक फसवणूक करणे.
- दुसऱ्याचे लिखित साहित्य, संगणकीय प्रणाली, फोटो, व्हिडिओ, संगीत इत्यादी इंटरनेटवरून मिळवून त्याचा गैरवापर किंवा बेकायदेशीर विक्री करणे (चौर्य/पायरसी).
- ग्राहकांच्या पिन क्रमांकाचा गैरवापर करून त्यांच्या खात्यातून परस्पर व्यवहार करणे.
- वेबसाइटवर चांगल्या दर्जाच्या वस्तू दाखवून प्रत्यक्षात निकृष्ट वस्तू विकणे.
- बदनामीकारक संदेश, अश्लील चित्रे किंवा प्रक्षोभक मजकूर पाठवणे अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा गैरवापर करणे.
- नको असलेले किंवा फसवणुकीचे संदेश पाठवणे, अशा संदेशांमधील इंटरनेट व्हायरसद्वारे मोबाइल किंवा संगणक यंत्रणा बिघडवणे किंवा बंद पाडणे.
RELATED QUESTIONS
सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी _____ हा कायदा आहे.
इंटरनेट, मोबाइल फोन्स यांच्या सतत संपर्कात राहिल्याने व्यक्तिंमध्ये कोणकोणते बदल घडतात?
सायबर गुन्ह्यांच्या घटनांमुळे सामान्य माणसाला कोणकोणत्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागते?
प्रत्येकी तीन उदाहरणे द्या.
मोबाइल फोन्सच्या अतिवापरामुळे उद्भवणारे शारीरिक त्रास
तुम्ही काय कराल? का?
तुमचा बराच मोकळा वेळ इंटरनेट/मोबाइल गेम्स, फोन यासाठी खर्च होतो आहे.
तुम्ही काय कराल? का?
तुमच्या मित्राला सतत सेल्फी काढायचा छंद लागला आहे.
मोबाइल फोनच्या अतिवापरामुळे उद्भवणारे शारीरिक त्रास खालीलपैकी कोणते?
कार्टून पाहणारी मुलं कधीतरी त्यामधील पात्रांप्रमाणे वागू लागतात.
रस्त्यावर सेल्फी काढणे म्हणजे अपघाताला निमंत्रण होय.
(चूक की बरोबर ते लिहा)