English

प्रयोगकर्ता ही अशी व्यक्ती जिच्यावर प्रयोग केला जातो. - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

प्रयोगकर्ता ही अशी व्यक्ती जिच्यावर प्रयोग केला जातो.

Options

  • बरोबर

  • चूक

MCQ
True or False

Solution

वरील विधान चूक आहे.

स्पष्टीकरण -

प्रायोगिक पद्‌धत म्हणजे ती व्यक्ती जी हा प्रयोग करणार आहे. प्रायोगिक पद्‌धतीत प्रयोगकर्ता पुढील पायऱ्यांचा अवलंब करून प्रयोग करतो.

  1. संशोधनासाठीची समस्‍या निश्चित करणे.
  2. गृहीतक निश्चित करणे/मांडणे.
  3. प्रयोगाची रचना व पद्‌धत निश्चित करणे.
  4. प्रयोग करणे.
  5. माहिती गोळा करणे व माहितीचे विश्लेषण करणे.
  6. निष्‍कर्ष काढणे.
shaalaa.com
मानसशास्‍त्राच्या अभ्‍यासपद्धती
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×