English

पुढे दिलेल्या शब्दांच्या आधारे आकर्षक जाहिरात तयार करा. गुण (०५) “ज्ञानश्री” दूधडेअरी व ड्रायफ्रुट विक्रेते. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

पुढे दिलेल्या शब्दांच्या आधारे आकर्षक जाहिरात तयार करा. गुण (०५) 

“ज्ञानश्री” दूधडेअरी व ड्रायफ्रुट विक्रेते.

Answer in Brief

Solution

चविष्ट, रुचकर पदार्थांसाठी

।। ज्ञानश्री।।

दूधडेअरी व ड्रायफ्रुट विक्रेते.

  • दूध (गाईचे)
  • दूध (म्हशीचे)
  • दही

  • लस्सी
  • तूप (साजूक)
  • मँगो लस्सी

  • आईस्क्रीम
  • काजू
  • खारे काजू
  • तळलेले काजू

  • बदाम
  • पिस्ता
  • अक्रोड
  • खजूर

ऑर्डरप्रमाणे खरवस मिळेल. (शुगर फ्री उपलब्ध)  

स्वस्त दरात उत्तम दर्जाचे पदार्थ

संपर्क

विश्वनाथ शिर्के

पत्ता: अंकुर सोसायटी, विक्रोळी स्टेशनजवळ, विक्रोळी (पू.)

मोबाइल क्रमांक: 6537667264

* घरपोच सेवा दिली जाईल *

shaalaa.com
जाहिरात लेखन
  Is there an error in this question or solution?
Chapter 20.3: उपयोजित लेखन - जाहिरात लेखन

APPEARS IN

SCERT Maharashtra Marathi 10 Standard SSC
Chapter 20.3 उपयोजित लेखन
जाहिरात लेखन | Q आ. ब.
SCERT Maharashtra Marathi (Second Language) 10 Standard SSC
Chapter 16.3 उपयोजित लेखन
जाहिरात लेखन | Q आ. ब.

RELATED QUESTIONS

खालील जाहिरात वाचा व त्याखालील कृती सोडवा.

कृती सोडवा-

(१) व्यायामशाळेचे व्यवस्थापक -
(२) व्यायामशाळेच्या ब्रीदवाक्याचा अर्थ -
(३) व्यायामशाळेची वैशिष्ट्ये -
(४) जाहिरातीतून मिळणारा संदेश-


दिलेल्या विषयावर जाहिरात लेखन

आईस्क्रीम पार्लर

वरील विषयावर आकर्षक जाहिरात तयार करा.


शब्दांवरून जाहिरात लेखन:

प्रवासी बॅग्ज, मजबूत, सुंदर रंग
ग्राहक समाधान

वरील शब्दांचा वापर करून जाहिरात तयार करा.


खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा.

1. जाहिरात लेखन:

पुढील विषयावर जाहिरात तयार करा. शाळेतर्फे मे महिन्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या चित्रकला वर्गाची जाहिरात तयार करा.

2. बातमीलेखन:
खालील निवेदन वाचून बातमी तयार करा:

3. कथालेखन:
खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा.

आंतरशालेय क्रीडास्पर्धा – धावण्याची स्पर्धा – शाळेतर्फे वरदचा सहभाग – वरद उत्तम धावपटू – सराव – उत्तम धावपटू तनयशी स्पर्धा – प्रत्यक्ष स्पर्धा – चुरशीची स्पर्धा – अचानक तनयचा पाय मुरगUणे – स्पर्धा सोडून वरदचे मदतीला धावणे – स्पर्धा हरूनही वरदचे कौतुक –


पुढील विषयावर जाहिरात तयार करा.

शाळेतर्फे मे महिन्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या चित्रकला वर्गाची जाहिरात तयार करा.


पुढे दिलेल्या शब्दांच्या आधारे आकर्षक जाहिरात तयार करा. गुण (०५)

ताजा भाजीपाला, सेंद्रीय पद्धतीचा वापर, सर्व प्रकारची फळे उपलब्ध, घरपोच सोय, ऑनलाईन बील देण्याची सोय, ग्राहकांचे समाधान.


पुढे दिलेल्या शब्दांच्या आधारे आकर्षक जाहिरात तयार करा. गुण (०५)

“उन्हाळी शिबिराचे आयोजन”


पुढे दिलेल्या जाहिरात खालील कृती सोडवा.

कृती -

१. नाटिकेचे आयोजन करणारी संस्था कोणती? (०१)

२. नाटकाचे आयोजन कोणत्या सभागृहात केले आहे? (०१)

३. नाटके कोणत्या तारखेला आयोजित केली आहेत? (०१)

४. 'सशाचे घर' नाटकाच्या लेखिका/लेखक कोण आहेत? (०१)

५. 'हे रंग जीवनाचे' या नाटकाचे नेपथ्य कोणी केले आहे? (०१)


पुढे दिलेल्या जाहिरातीचे अधिक आकर्षक स्वरूपात पुनर्लेखन करा.

घरच्या जेवणाची आठवण येते,

मग एकदा आम्हांला अवश्य भेट द्या.

“रूपराव शिंदे खानावळ”

एकदा अवश्य भेट द्या.

तुमच्या मनासारखे घरगुती जेवण.

घरच्यासारखी चव.

गरमागरम जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण.

स्वच्छतेची हमी

स्वच्छतेसाठी सर्व उपाययोजना.

वाजवी दरात जेवण.

माहेवारीची सोय.

वेळ

सकाळी- ११ ते २ वाजेपर्यंत.

सायंकाळी- ७ ते रात्री १० वाजेपर्यंत.

 

स्थळ

श्री. रूपराव शिंदे

यांच्या राहत्या घरी आठवडी बाजार,

तिवसा घाट.


पुढील विषयावर जाहिरात तयार करा:

आयुर्वेदिक केशतेलाची आकर्षक जाहिरात तयार करा.


योगासन वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करा.


पुढील जाहिरत वाचा व त्याखालील कृती सोडवा:

‘आरोग्यम्‌ धनसम्पदा’

पवार शक्‍ती व्यायामशाळा

प्रो. विशाल पवार यांची व्यायामशाळा
योगासने व व्यायाम हीच आरोग्याची गुरुकिल्ली

आमची वैशिष्ट्ये

  • वातानुकूलित प्रशस्त जागा
  • सोईस्कर वेळा
  • आधुनिक सामग्री
  • तज्ज्ञ प्रशिक्षक

संपर्क पत्ता - पवार शक्ती व्यायामशाळा, ‘प्राजक्त’ हिल टॉप रोड, अमरावती-१४

कृती सोडवा-

(१) व्यायामशाळेचे व्यवस्थापक - ______      
(२) व्यायामशाळेच्या ब्रीदवाक्याचा अर्थ -  ______      
(३) व्यायामशाळेची वैशिष्ट्ये -  ______ ______ ______ ______
(४) जाहिरातीतून मिळणारा संदेश -  ______ ______    

खालील मुद्द्यांच्या आधारे आकर्षक जाहिरात तयार करा.

  • योगा प्रशिक्षण शिबिर
  • कालावधी
  • वेळ व ठिकाण
  • शुल्क

खालील मुद्दे वापरून जाहिरात करार करा.

गणेशोत्सव मोदक विक्री माफक दर संपर्क

खालील मुद्द्यांच्या आधारे ‘कला-छंद वर्ग’ याची आकर्षक जाहिरात तयार करा.


खाली दिलेल्या शब्दांवरून जाहिरात तयार करा.

महाराष्ट्र किल्ले, गडभ्रमंती


खाली दिलेल्या शब्दांवरून जाहिरात तयार करा.

दिवाळीची सुट्टी : छंदवर्ग, नाट्यशिबिर.


खाली दिलेल्या शब्दांवरून जाहिरात तयार करा.

चित्रकला, चित्रप्रदर्शन


संगणकं प्रशिक्षण वर्गाची आकर्षक जाहिरात तयार कराः


पुढील शब्दांचा आधार घेऊन आकर्षक जाहिरात तयार करा:


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×