Advertisements
Advertisements
Question
शब्दांवरून जाहिरात लेखन:
प्रवासी बॅग्ज, मजबूत, सुंदर रंग ग्राहक समाधान |
वरील शब्दांचा वापर करून जाहिरात तयार करा.
Solution
सफारीप्रवासी मनांचे सोबती!कुठेही जा ... सहलीला, गावाला, फिरायला, वैशिष्ट्ये:
ग्राहक समाधान हेच आमचे ध्येय! आजच संपर्क साधा: संपर्क-
|
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील जाहिरात वाचा व त्याखालील कृती सोडवा.
कृती सोडवा-
(१) व्यायामशाळेचे व्यवस्थापक -
(२) व्यायामशाळेच्या ब्रीदवाक्याचा अर्थ -
(३) व्यायामशाळेची वैशिष्ट्ये -
(४) जाहिरातीतून मिळणारा संदेश-
दिलेल्या विषयावर जाहिरात लेखन
आईस्क्रीम पार्लर |
वरील विषयावर आकर्षक जाहिरात तयार करा.
खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा.
1. जाहिरात लेखन:
पुढील विषयावर जाहिरात तयार करा. शाळेतर्फे मे महिन्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या चित्रकला वर्गाची जाहिरात तयार करा.
2. बातमीलेखन:
खालील निवेदन वाचून बातमी तयार करा:
3. कथालेखन:
खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा.
आंतरशालेय क्रीडास्पर्धा – धावण्याची स्पर्धा – शाळेतर्फे वरदचा सहभाग – वरद उत्तम धावपटू – सराव – उत्तम धावपटू तनयशी स्पर्धा – प्रत्यक्ष स्पर्धा – चुरशीची स्पर्धा – अचानक तनयचा पाय मुरगUणे – स्पर्धा सोडून वरदचे मदतीला धावणे – स्पर्धा हरूनही वरदचे कौतुक –
पुढील जाहिरत वाचा व त्याखालील कृती सोडवा:
‘आरोग्यम् धनसम्पदा’ पवार शक्ती व्यायामशाळा |
|
![]() |
प्रो. विशाल पवार यांची व्यायामशाळा योगासने व व्यायाम हीच आरोग्याची गुरुकिल्ली |
आमची वैशिष्ट्ये
|
|
संपर्क पत्ता - पवार शक्ती व्यायामशाळा, ‘प्राजक्त’ हिल टॉप रोड, अमरावती-१४ |
कृती सोडवा-
(१) | व्यायामशाळेचे व्यवस्थापक - | ______ | |||
(२) | व्यायामशाळेच्या ब्रीदवाक्याचा अर्थ - | ______ | |||
(३) | व्यायामशाळेची वैशिष्ट्ये - | ______ | ______ | ______ | ______ |
(४) | जाहिरातीतून मिळणारा संदेश - | ______ | ______ |
खालील मुद्द्यांच्या आधारे आकर्षक जाहिरात तयार करा.
- योगा प्रशिक्षण शिबिर
- कालावधी
- वेळ व ठिकाण
- शुल्क
खालील मुद्द्यांच्या आधारे ‘कला-छंद वर्ग’ याची आकर्षक जाहिरात तयार करा.
खाली दिलेल्या शब्दांवरून जाहिरात तयार करा.
महाराष्ट्र किल्ले, गडभ्रमंती
खाली दिलेल्या शब्दांवरून जाहिरात तयार करा.
दिवाळीची सुट्टी : छंदवर्ग, नाट्यशिबिर.
खाली दिलेल्या शब्दांवरून जाहिरात तयार करा.
चित्रकला, चित्रप्रदर्शन
संगणकं प्रशिक्षण वर्गाची आकर्षक जाहिरात तयार कराः