Advertisements
Advertisements
Question
पुढील गुणोत्तर काढा.
लांबी 5 सेमी व रुंदी 3.5 सेमी असलेल्या आयताच्या परिमितीचे, क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर.
Solution
आयताची लांबी, l = 5 सेमी
आयताची रुंदी, b = 3.5 सेमी
∴ आयताची परिमिती = 2(l + b) = 2 × (5 + 3.5) = 2 × 8.5 = 17 सेमी
आयताचे क्षेत्रफळ = l × b = 5 × 3.5 = 17.5 सेमी2
आयताची परिमिती : आयताचे क्षेत्रफळ = 17 : 17.5 = `17/ 17.5 = 170/175 = ( 170 ÷ 5)/(175 ÷ 5 ) = 34/35 = 34 : 35`
अशा प्रकारे, आयताच्या परिमितीचे, क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर 34 : 35 आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
पुढील शतमान संक्षिप्त गुणोत्तराच्या रूपात लिहा.
44 : 100
पुढील गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा.
15 : 25
वत्सला व सारा यांची आजची वये अनुक्रमे 14 वर्षे व 10 वर्षे आहेत; किती वर्षांनी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 5 : 4 होईल?
रेहाना व तिची आई यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 2 : 7 आहे. 2 वर्षांनी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 1 : 3 होईल. तर रेहानाचे आजचे वय किती?
पुढील गुणोत्तर काढा.
वर्तुळाच्या त्रिज्येचे त्याच्या परिघाशी असलेले गुणोत्तर.
जतीन, नितीन व मोहसीन यांची वये अनुक्रमे 16, 24 व 36 वर्षे आहेत, तर नितीनच्या वयाचे मोहसीनच्या वयाशी असलेले गुणोत्तर कोणते?
शुभम व अनिल यांना 3 : 5 या प्रमाणात 24 केळी वाटली, तर शुभमला मिळालेली केळी किती?
पुढील गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
वर्तुळाची त्रिज्या व व्यास यांचे गुणोत्तर.
पुढील गुणोत्तराचे शतमान रूपांतर करा.
`5/8`
पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
1024 MB, 1.2 GB [(1024 MB = 1 GB)]