English

पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक उत्तराचा योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. बाजूंची लांबी a, b, c, असलेल्या त्रिकोणामध्ये जर a2 + b2 = c2 असले, - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक उत्तराचा योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.

बाजूंची लांबी a, b, c, असलेल्या त्रिकोणामध्ये जर a2 + b2 = c2  असले, तर तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे? 

Options

  • विशालकोन त्रिकोण

  • लघुकोन त्रिकोण

  • समभुज त्रिकोण

  • काटकोन त्रिकोण

MCQ

Solution

काटकोन त्रिकोण

shaalaa.com
भूमितीमध्याचे प्रमेय
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: पयथागोरसचे प्रमेर - Q १ (अ)

APPEARS IN

SCERT Maharashtra Geometry (Mathematics 2) [Marathi] 10 Standard SSC
Chapter 2 पयथागोरसचे प्रमेर
Q १ (अ) | Q ८)
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×