English

पुढील संकल्पना स्पष्ट करा. अन्याय-अत्याचार प्रतिबंधक कायदा - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पुढील संकल्पना स्पष्ट करा.

अन्याय-अत्याचार प्रतिबंधक कायदा

Short Note

Solution

१. सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने अन्याय-अत्याचार प्रतिबंधक हा एक महत्त्वाचा कायदा करण्यात आला.

२. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींतील व्यक्तींवर कोणत्याही प्रकारचा अत्याचार करण्यास या कायद्याद्वारे प्रतिबंध करण्यात आला आहे.

३. अत्याचार घडल्यास अत्याचार करणाऱ्या व्यक्तीस शिक्षेची तरतूद या कायद्याद्वारे करण्यात आली आहे. 

shaalaa.com
सामाजिक न्याय व समता
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.1: संविधानाची वाटचाल - संकल्पना स्पष्ट करा

APPEARS IN

SCERT Maharashtra History and Civics [Marathi] 10 Standard SSC
Chapter 2.1 संविधानाची वाटचाल
संकल्पना स्पष्ट करा | Q ८. (अ) (४)
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×