Advertisements
Advertisements
Question
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
जागतिकीकरण
Short Note
Solution
भांडवल, श्रम, बाजारपेठा, कल्पनांची देवाणघेवाण आणि माहितीचे जगभर संचरण हे जागतिकीकरण म्हणून ओळखले जाते. शीतयुद्धानंतर ही संकल्पना पुढे आली जेव्हा जगातील विविध अर्थव्यवस्था अधिकाधिक एकत्रित होत गेल्या आणि देशांच्या सीमारेषांना पूर्वीइतके महत्त्व राहिले नाही. देशांमधील व्यापारी आणि आर्थिक संबंध अधिक खुले झाले. जगभरातील लोकांमध्ये माहितीची देवाणघेवाण वाढली. माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे सर्वत्र वेगवेगळ्या घटना, घडामोडी कळू लागल्या.
shaalaa.com
शीतयुद्धानंतरचे जग
Is there an error in this question or solution?