Advertisements
Advertisements
Question
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्यसरकार ठरवते.
Options
बरोबर
चूक
MCQ
True or False
Solution
हे विधान चूक आहे.
कारण -
- निवडणुकीचे संपूर्ण संचालन करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते.
- भारताचा निवडणूक आयोग आणि राज्यपातळीवर असणारा राज्य निवडणूक आयोग आपल्या देशातील सर्व महत्त्वाच्या निवडणुका घेतात.
- राज्यसरकारवर ही जबाबदारी टाकल्यास सरकार पक्षपाती धोरण अवलंबेल.
- म्हणूनच संविधानाने ही जबाबदारी पार पाडण्यासाठी स्वतंत्र निवडणूक आयोगाची स्थापना केलेली आहे; त्यामुळे एखादया घटकराज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरवते.
shaalaa.com
निवडणूक आयोगाची कार्य
Is there an error in this question or solution?