Advertisements
Advertisements
Question
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला.
Answer in Brief
Solution
- 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना जे शिक्षण दिले जाते त्याला प्राथमिक शिक्षण म्हणतात.
- १९८८ मध्ये केंद्र सरकारने प्राथमिक शिक्षणाचा प्रसार व शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी ‘खडू-फळा’ योजना सुरू केली. ही योजना ‘ऑपरेशन ब्लॅक बोर्ड’ या नावाने ओळखली जाते.
- १९९४ मध्ये प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी ‘जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम’ (DPEP) सुरू करण्यात आला. महाराष्ट्रासह सात राज्यांत हा उपक्रम सुरू झाला. प्राथमिक शाळेत मुलांची १००% उपस्थिती, विद्यार्थी गळती रोखणे, मुलींचे शिक्षण, दिव्यांगांसाठी शिक्षण.
- त्यात प्राथमिक शिक्षणावर संशोधन व मूल्यमापन, पर्यायी शिक्षण, समाजजागृती इत्यादी उपक्रमांचा समावेश यात होता.
- विद्यार्थ्यांचे योग्य पोषण व्हावे म्हणून १९९५ मध्ये ‘मध्यान्ह भोजन योजना’ सुरू करण्यात आली.
shaalaa.com
प्राथमिक शिक्षण
Is there an error in this question or solution?