English

पुढील विधान सकारण स्पष्ट करा. टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते.

Short Answer

Solution

  1. टपाल तिकिटांच्या आकारांतील वैविध्य, विषयांतील नावीन्य, रंगसंगती यांमुळे टपाल तिकिटे आपणांस बदलत्या काळाविषयी सांगत असतात.
  2. टपाल विभाग राजकीय नेते, प्राणी, फुले आणि पक्षी यासारख्या विविध विषयांवर तपाल तिकिटे जारी करतो.
  3. ते एखाद्या घटनेवर, एखाद्या घटनेच्या राैप्य, सुवर्ण, अमृतमहोत्सव किंवा शतक, द्‌विशतक, त्रिशतकपूर्ती सारख्या घटनांची माहिती देखील प्रकाशित करतात.
  4. अशा विविध तपाल तिकीटांचा संग्रह इतिहासाच्या मूल्यवान संग्रहालयात महत्त्वपूर्ण योगदान देतात. अशा रितीने टपाल खाते आपल्या तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा, इतिहासाचा मोल्यवान वारसा आणि एकात्मता यांचे जतन करण्याचा प्रयत्न करते.
shaalaa.com
स्वातंत्र्योत्तर काळातील लिखित साधने
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.01: इतिहासाची साधने - स्वाध्याय [Page 4]

APPEARS IN

Balbharati History and Political Science (Social Science) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 1.01 इतिहासाची साधने
स्वाध्याय | Q 3. (1) | Page 4

RELATED QUESTIONS

भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार ______ येथे आहे.


टीपा लिहा.

लिखित साधने


टीपा लिहा.

प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया


एखाद्या घटनेचे साहित्यात कसे प्रतिबिंब उमटते आणि कवी एखाद्या घटनेकडे कसे बघतो याचे एक उदाहरण कविवर्य कुसुमाग्रज यांच्या ‘आवाहन’ या भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रचलेल्या कवितेत आहे.

बर्फाचे तट पेटुनि उठले सदन शिवाचे कोसळते
रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते!
असुरांचे पद भ्रष्ट लागुनी आज सतीचे पुण्य मळे
अशा घडीला कोण करंटा तटस्थतेने दूर खळे
कृतांत ज्वाला त्वेषाची ना कोणाच्या हृदयात जळे
साममंत्र तो सरे, रणाची नौबत आता धडधडते
रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते!

अशाच प्रकारच्या अनेक घटनांवर आधारित लिहिलेल्या साहित्याचा शोध घ्या.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×