English

पुढील विधान सशर्त रूपात लिहा. त्रिकोण ही तीन रेषाखंडांनी तयार झालेली आकृती असते. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

पुढील विधान सशर्त रूपात लिहा.

त्रिकोण ही तीन रेषाखंडांनी तयार झालेली आकृती असते.

One Line Answer

Solution

जर एखादी आकृती त्रिकोण असेल, तर ती तीन रेषाखंडांनी तयार होते.

shaalaa.com
सशर्त विधाने आणि व्यत्यास
  Is there an error in this question or solution?
Chapter 1: भूमितीतील मूलभूत संबोध - संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 [Page 12]

APPEARS IN

Balbharati Geometry (Mathematics 2) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 1 भूमितीतील मूलभूत संबोध
संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 | Q 7. (iii) | Page 12

RELATED QUESTIONS

खालील विधान जर-तर रूपात लिहा.

समांतरभुज चौकोनाचे संमुख कोन एकरूप असतात.


खालील विधान जर-तर रूपात लिहा.

आयताचे कर्ण एकरूप असतात.


खालील विधान जर-तर रूपात लिहा.

समद्विभुज त्रिकोणात शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो.


पुढील विधानाचे व्यत्यास लिहा.

दोन समांतर रेषा व त्यांची छेदिका दिली असता होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतात.


पुढील विधानाचे व्यत्यास लिहा.

आयताचे कर्ण एकरूप असतात.


पुढील विधान सशर्त रूपात लिहा.

रेषीय जोडीतल कोन परस्परांचे पूरक असतात.


पुढील विधान सशर्त रूपात लिहा.

केवळ दोनच विभाजक असलेल्या संख्येला मूळ संख्या म्हणतात.


पुढील विधानाचे व्यत्यास लिहा.

जर एखाद्या बहुभुजाकृतीच्या कोनांच्या मापांची बेरीज 180° असेल तर ती आकृती त्रिकोण असते.


पुढील विधानाचे व्यत्यास लिहा.

दोन कोनांच्या मापांची बेरीज 90° असेल तर ते परस्परांचे कोटिकोन असतात.


पुढील विधानाचे व्यत्यास लिहा.

दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता होणारे संगत कोन एकरूप असतात.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×