Advertisements
Advertisements
Question
खालील विधान जर-तर रूपात लिहा.
समांतरभुज चौकोनाचे संमुख कोन एकरूप असतात.
Solution
जर एखादा चौकोन समांतरभुज असेल, तर त्या चौकोनाचे संमुख कोन एकरूप असतात.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील विधान जर-तर रूपात लिहा.
आयताचे कर्ण एकरूप असतात.
खालील विधान जर-तर रूपात लिहा.
समद्विभुज त्रिकोणात शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो.
पुढील विधानाचे व्यत्यास लिहा.
दोन समांतर रेषा व त्यांची छेदिका दिली असता होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतात.
पुढील विधानाचे व्यत्यास लिहा.
दोन रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या आंतरकोनांची एक जोडी पूरक असेल तर त्या रेषा समांतर असतात.
पुढील विधानाचे व्यत्यास लिहा.
आयताचे कर्ण एकरूप असतात.
पुढील विधान सशर्त रूपात लिहा.
रेषीय जोडीतल कोन परस्परांचे पूरक असतात.
पुढील विधान सशर्त रूपात लिहा.
त्रिकोण ही तीन रेषाखंडांनी तयार झालेली आकृती असते.
पुढील विधानाचे व्यत्यास लिहा.
जर एखाद्या बहुभुजाकृतीच्या कोनांच्या मापांची बेरीज 180° असेल तर ती आकृती त्रिकोण असते.
पुढील विधानाचे व्यत्यास लिहा.
दोन कोनांच्या मापांची बेरीज 90° असेल तर ते परस्परांचे कोटिकोन असतात.
पुढील विधानाचे व्यत्यास लिहा.
संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो.