English

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार झाली आहे. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

Question

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार झाली आहे.

Options

  • चूक

  • बरोबर

MCQ
True or False

Solution

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार झाली आहे. - बरोबर

shaalaa.com
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संरचना
  Is there an error in this question or solution?
Chapter 10: आपत्ती व्यवस्थापन - चूक की बरोबर लिहा

APPEARS IN

SCERT Maharashtra Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC
Chapter 10 आपत्ती व्यवस्थापन
चूक की बरोबर लिहा | Q 1

RELATED QUESTIONS

टिपा लिहा.

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण


टिपा लिहा.

आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005


आपत्ती आघातानंतर जिल्हा आपत्ती नियंत्रण केंद्राची भूमिका स्पष्ट करा.


आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संरचनेप्रमाणे तुमच्या शाळेच्या संदर्भात संरचना तयार करा.


दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून खालील परिच्छेद पूर्ण करा:

(दिल्ली, 12, 2005, सैन्यदलाच्या, राष्ट्रीय आपत्ती, निवारणाचे व बचावाचे, राज्य राखीव पोलीस, 2015)

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना आपत्ती व्यवस्थापन कायदा, ______ नुसार झालेली आहे. या दलाच्या तुकड्या सैन्यदलात कार्यरत आहेत. संपूर्ण देशात ______ तुकड्या कार्यरत आहेत. याचे मुख्यालय ______ येथे असून प्रत्येक राज्यामध्ये ______ मदतीने या सक्रिय आहेत. महाराष्ट्रात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या माध्यमातून ______ प्रतिसाद दलाचे कार्य चालू आहे. या दलातील जवानांनी देशभरात वादळे, दरडी कोसळणे, इमारती पडणे अशा अनेक आपत्तींमध्ये ______ मोठे कार्य केले आहे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×