Advertisements
Advertisements
Question
पुढील आपत्तीच्या प्रकाराचे नाव लिहा.
आपत्ती | प्रकार |
त्सुनामी, ज्वालामुखी, भूकंप. | ______________ |
चक्रीवादळ, हिमवादळे, दुष्काळ, महापूर. | ______________ |
वणवा, तण फैलाव, गारा, अवर्षण. | ______________ |
संसर्गजन्य, विषाणू, जीवाणू, विषारी प्राण्यांचा दंश. | ______________ |
विषारी वायू गळती, अणुचाचण्या, अनियोजित क्रिया, अपघात. | ______________ |
Chart
Solution
आपत्ती | प्रकार |
त्सुनामी, ज्वालामुखी, भूकंप. | भूभौतिक: भूशास्त्रीय व भूगर्भीय |
चक्रीवादळ, हिमवादळे, दुष्काळ, महापूर. | भूभौतिक: हवामानशास्त्रीय, वातावरणीय, खगोलशास्त्रीय. |
वणवा, तण फैलाव, गारा, अवर्षण. | वणवा, तण फैलाव: वनस्पतिजन्य गारा, अवर्षण: हवामानशास्त्रीय, वातावरणीय, खगोलशास्त्रीय. |
संसर्गजन्य, विषाणू, जीवाणू, विषारी प्राण्यांचा दंश. | जैविक: प्राणिजन्य |
विषारी वायू गळती, अणुचाचण्या, अनियोजित क्रिया, अपघात. | मानवनिर्मित: अनाकलनीय |
shaalaa.com
आपत्तींचे प्रकार
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
तक्ता पूर्ण करा.
(वाहन अपघात, दरड कोसळणे, वणवा, चोरी, दंगल, युद्ध, रोगाची साथ, पाणीटंचाई, टोळधाड, आर्थिक मंदी, पूर, दुष्काळ)
आपत्ती | लक्षणे | परिणाम | उपाययोजना |
आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.
दहशतवाद
आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.
जमिनीची धूप
आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.
कावीळ
आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.
वणवा
आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.
दुष्काळ
आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.
चोरी