Advertisements
Advertisements
Question
आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.
दहशतवाद
Solution
आपत्ती प्रकार: मानवनिर्मित, हेतुपुरस्सर
परिणाम: दहशतवादामुळे कित्येक निरपराधी लोकांचे प्राण घेतले जातात, काहींना गंभीर जखमा होतात. काही कायमचे अपंग होतात, इमारती, काही स्थळे, वाहने अशा संपत्तीचे संपूर्ण नुकसान होते. धार्मिक किंवा वांशिक तेढ वाढते. गावातील किंवा शहरातील वातावरण बिघडते. असुरक्षिततेच्या भीतीखाली सारा समाज दबला जातो.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
तक्ता पूर्ण करा.
(वाहन अपघात, दरड कोसळणे, वणवा, चोरी, दंगल, युद्ध, रोगाची साथ, पाणीटंचाई, टोळधाड, आर्थिक मंदी, पूर, दुष्काळ)
आपत्ती | लक्षणे | परिणाम | उपाययोजना |
आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.
जमिनीची धूप
आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.
कावीळ
आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.
वणवा
आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.
दुष्काळ
आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.
चोरी
पुढील आपत्तीच्या प्रकाराचे नाव लिहा.
आपत्ती | प्रकार |
त्सुनामी, ज्वालामुखी, भूकंप. | ______________ |
चक्रीवादळ, हिमवादळे, दुष्काळ, महापूर. | ______________ |
वणवा, तण फैलाव, गारा, अवर्षण. | ______________ |
संसर्गजन्य, विषाणू, जीवाणू, विषारी प्राण्यांचा दंश. | ______________ |
विषारी वायू गळती, अणुचाचण्या, अनियोजित क्रिया, अपघात. | ______________ |