Advertisements
Advertisements
Question
तुमच्या शाळेसाठी आपत्तीपूर्व व्यवस्थापनासंदर्भात कोणकोणत्या बाबी तुम्ही तपासून पाहाल? का?
Solution
आमच्या शाळेसाठी आपत्तीपूर्व व्यवस्थापनासंदर्भात पुढील बाबी आम्ही तपासून पाहू:
- शाळेचे फोन व्यवस्थित चालू आहेत का?
- शाळेच्या प्रत्येक वर्गात प्रथमोपचार पेटी आहे किंवा नाही?
- शाळेत काही मूलभूत औषधे आहेत का?
- लहान वर्गातील मुलांच्या मदतीला झटकन धावून जातील अशी टीम तयार आहे का?
- शाळेच्या प्रत्येक वर्गप्रतिनिधीने अभिरूप सरावात भाग घेतला आहे का? तो/ती प्रथमोपचार जाणतो/जाणते का?
- पालक प्रतिनिधींचा संपर्क माहीत आहे का?
- शाळेत वैद्यकीय अधिकारी कधी हजर असतो?
- शाळेत पुरेसे पिण्याचे पाणी आणि थोडा सुका खाऊ उपलब्ध असतो का?
- शाळेतील जिने व मार्गिका जलद दळणवळणासाठी मोकळे आहेत की नाहीत?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
आपत्ती व्यवस्थापनाची कोणतीही दोन उद्दिष्ट्ये लिहा.
असे का म्हणतात ते स्पष्ट करा.
प्रभावी आपत्ती व्यवस्थापन भविष्यासाठी सुसज्जता निर्माण करते.
खालील तक्ता पूर्ण करा.
खाली आपत्तीची चित्र दिले आहेत. समजा तुमच्यावर अशी आपत्ती ओढवल्या तर आपत्तीपूर्व व्यवस्थापन व आपत्तीनंतरचे तुमचे व्यवस्थापन कसे असेल?

हवामान अंदाज व आपत्ती व्यवस्थापन यांच्यातील सहसंबंध सोदाहरण स्पष्ट करा.