English

रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा व विधानाची कारणमीमांसा स्पष्ट करा. टेरीडोफायटा वनस्पतीमध्ये अलैंगिक प्रजनन हे ______ निर्मितीद्वारे तर लैंगिक प्रजनन हे ______ निर्मितीद्वारे होते. - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा व विधानाची कारणमीमांसा स्पष्ट करा.

टेरीडोफायटा वनस्पतीमध्ये अलैंगिक प्रजनन हे ______ निर्मितीद्वारे तर लैंगिक प्रजनन हे ______ निर्मितीद्वारे होते.

(आवृत्तबीजी, अनावृत्तबीजी, बिजाणू, ब्रायोफायटा, थॅलोफायटा, युग्मक)

Fill in the Blanks

Solution

टेरीडोफायटा वनस्पतीमध्ये अलैंगिक प्रजनन हे बिजाणू निर्मितीद्वारे तर लैंगिक प्रजनन हे युग्मक निर्मितीद्वारे होते.

स्पष्टीकरण:

  • टेरिडोफायटा विभागातील वनस्पतींना फुले आणि फळे येत नाहीत.
  • त्यांच्या पर्णिकेच्या मागील बाजूस काही बीजाणूधानी पुंजामध्ये बीजाणूंची निर्मिती होते. यांच्या साहाय्याने वनस्पती तयार होणाऱ्या बीजाणूंद्वारे अलैंगिक प्रजनन करतात.
  • ही पद्धत ज्या वेळी पाण्याची कमतरता असेल त्या वेळी वापरली जाते. परंतु सर्व परिस्थिती अनुकूल असेल, तर वनस्पती युग्मके तयार करून लैंगिक प्रजनन करतात.
shaalaa.com
उपसृष्टी - अबीजपत्री वनस्पती - टेरिडोफायटा
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: वनस्पतींचे वर्गीकरण - स्वाध्याय [Page 80]

APPEARS IN

Balbharati Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 6 वनस्पतींचे वर्गीकरण
स्वाध्याय | Q 2. इ. | Page 80
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×