Advertisements
Advertisements
Question
रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा व विधानाची कारणमीमांसा स्पष्ट करा.
वनस्पतीसृष्टीचे उभयचर ______ गटाला म्हटले जाते.
Options
आवृत्तबीजी
अनावृत्तबीजी
बिजाणू
ब्रायोफायटा
थॅलोफायटा
युग्मक
MCQ
Fill in the Blanks
Solution
वनस्पतीसृष्टीचे उभयचर ब्रायोफायटा गटाला म्हटले जाते.
स्पष्टीकरण:
ब्रायोफायटा विभागातील वनस्पती या ओलसर मातीत वाढतात; परंतु प्रजननासाठी त्यांना पाण्याची आवश्यकता भासते. या गटातील वनस्पतींना वनस्पतीसृष्टीचे 'उभयचर' म्हटले जाते.
shaalaa.com
उपसृष्टी - अबीजपत्री वनस्पती - ब्रायोफायटा
Is there an error in this question or solution?