Advertisements
Advertisements
Question
सुबक व नामनिर्देशित आकृती काढून त्याविषयी स्पष्टीकरण लिहा.
मर्केंशिया
Answer in Brief
Solution
मर्केंशिया
- या वनस्पतीचा समावेश अबीजपत्री या उपसृष्टीत आणि ब्रायोफायटा या विभागात होतो.
- या वनस्पती ओलसर जमीन, तसेच जुन्या भिंतींवर वाढतात आणि मुख्यत्वे पावसाळ्यात हिरव्या रंगाच्या गालिच्याप्रमाणे दिसतात.
- वनस्पतींच्या खालील पृष्ठभागावर अनेक मुलाभ दिसून येतात.
- तसेच, वरील पृष्ठभागावर वृंत असून त्याच्या टोकाशी बीजाणूधारी संपुटिका दिसून येते.
- संपुटिका परिपक्व झाल्यावर त्यातून बीजाणू मुक्त होतात व त्यांद्वारे अलैंगिक प्रजनन घडून येते.
shaalaa.com
उपसृष्टी - अबीजपत्री वनस्पती - ब्रायोफायटा
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा व विधानाची कारणमीमांसा स्पष्ट करा.
वनस्पतीसृष्टीचे उभयचर ______ गटाला म्हटले जाते.
पुढील प्रश्नाचे उत्तर तुमच्या शब्दांत लिहा.
ब्रायोफायटा या विभागातील वनस्पतींची वैशिष्ट्ये लिहा.
सुबक व नामनिर्देशित आकृती काढून त्याविषयी स्पष्टीकरण लिहा.
फ्युनारिया