English

रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा. पेशीचे प्रद्रव्यपटल तयार करण्यासाठी ______ च्या रेणूची आवश्यकता असते. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

Question

रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.

पेशीचे प्रद्रव्यपटल तयार करण्यासाठी ______ च्या रेणूची आवश्यकता असते.

Fill in the Blanks

Solution

पेशीचे प्रद्रव्यपटल तयार करण्यासाठी फॉस्फोलिपीडच्या रेणूची आवश्यकता असते.

स्पष्टीकरण:

मेदाम्लांपासून तयार झालेले फॉस्फोलिपीड नावाचे रेणू पेशींचे प्रद्रव्यपंटल तयार करतात.

shaalaa.com
विविध अन्नघटकांपासून मिळणारी ऊर्जा (Energy from different food components)
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -1 - स्वाध्याय [Page 21]

APPEARS IN

Balbharati Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 2 सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -1
स्वाध्याय | Q 1. उ. | Page 21
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×