English

रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा. सूत्री विभाजनाच्या ______ अवस्थेमध्ये सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर संरचित होतात. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

Question

रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.

सूत्री विभाजनाच्या ______ अवस्थेमध्ये सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर संरचित होतात.

Fill in the Blanks

Solution

सूत्री विभाजनाच्या मध्यावस्था अवस्थेमध्ये सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर संरचित होतात.

स्पष्टीकरण:

सूत्री विभाजनाच्या केवळ मध्यावस्थेतच सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर अवस्थेत संरचित होतात. त्यानंतरच्या अवस्थेत ती गुणसूत्रे दोन विरुद्ध ध्रुवांना जातात.

shaalaa.com
पेशीविभाजन : एक आवश्यक जीवनप्रक्रिया (Cell division: an essential life process)
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -1 - स्वाध्याय [Page 21]

APPEARS IN

Balbharati Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 2 सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -1
स्वाध्याय | Q 1. ई. | Page 21

RELATED QUESTIONS

रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.

अर्धगुणसूत्री विभाजन भाग - I च्या पूर्वावस्थेतील _______ या अवस्थेमध्ये जनुकीय विचरण होते.


फरक स्पष्ट करा.

सूत्री आणि अर्धगुणसूत्री पेशीविभाजन


शास्त्रीय कारण लिहा.

पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मापैकी महत्त्वाचा गुणधर्म आहे.


आकृतीच्या मदतीने सूत्री विभाजनाचे सविस्तर वर्णन करा.


अर्धगुणसूत्री विभाजनाच्या पहिल्या पूर्वावस्थेतील पाच अवस्थांचे योग्य आकृत्यांच्या आधारे वर्णन लिहा.


सूत्री विभाजनामुळे निर्माण झालेल्या पेशी __________ आहेत.


प्रकल विभाजनाची पहिली अवस्था म्हणजे _________ होय.


खालीलपैकी ___________ सूत्री विभाजनाचा भाग नाही.


आपल्याला स्निग्ध पदार्थांपासून __________ ऊर्जा मिळते.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×