English

शास्त्रीय कारणे लिहा. ऊर्जा बचत ही काळाची गरज आहे. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

Question

शास्त्रीय कारणे लिहा.

ऊर्जा बचत ही काळाची गरज आहे.

Explain
Short Note

Solution

  1. ऊर्जेच्या अमर्यादित वापरामुळे अस्तित्वात असलेले ऊर्जेचे साठे जलदगतीने संपण्याच्या मार्गावर आहेत व भविष्यात त्यांचा अभाव निर्माण होऊ शकतो.
  2. ऊर्जेच्या बचतीमुळे जीवाश्म इंधनांचे ज्वलन कमी होऊन हवेचे व पाण्याचे प्रदूषण कमी होईल, त्याचप्रमाणे जागतिक तापमान वाढ व आम्लवर्षा यांसारख्या पर्यावरणास धोकादायक प्रक्रियांसाठी कारणीभूत असलेले वायूदेखील कमी होतील.
    म्हणून, ऊर्जा बचत ही काळाची गरज आहे.
shaalaa.com
ऊर्जेचा वापर (use of energy)
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: हरित ऊर्जेच्या दिशेन - शास्त्रीय कारणे लिहा

APPEARS IN

SCERT Maharashtra Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC
Chapter 5 हरित ऊर्जेच्या दिशेन
शास्त्रीय कारणे लिहा | Q 5
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×