Advertisements
Advertisements
Question
शेती उद्योगातील रासायनिक कीडनाशके व कीटकनाशके यातून कोणते रासायनिक द्रव्य मातीत मिसळते?
One Line Answer
Solution
शेती उद्योगातील रासायनिक कीडनाशके व कीटकनाशके यांमधून फ्लुरासिटामाईडसारखी रासायनिक द्रव्ये मातीत मिसळतात.
shaalaa.com
सूक्ष्मजीव व शेती
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
सेंद्रीय शेतीमध्ये जैव किटकनाशकांचे महत्त्व स्पष्ट करा.
कंपोस्ट खत निर्मितीत सूक्ष्मजीवांची भूमिका काय आहे?
वेगळा घटक ओळखा.
कचरा भरण्यास सध्या वापरण्यात आलेले जैवविघटनशील प्लॅस्टिक
सेंद्रिय शेती करताना कृत्रिम नायट्रोजिनेजसह वापरण्यात येणारे सूक्ष्मजीव ___________
स्पायनोसॅड हे जैविक कीटकनाशक आहे.
शास्त्रीय कारणे लिहा.
भूमी भरण्याच्या खड्ड्यात प्लास्टिकचे अस्तर घातले जाते.