Advertisements
Advertisements
Question
श्यामचे बंधुप्रेम ते लेक यांमध्ये आलेल्या नवीन शब्दांची शब्दकोशाप्रमाणे मांडणी करा.
Solution
- रोजगारी होणे - कामधंद्याला लागणे.
- गाबड्या - ठिगळ, कापड फाटल्यावर त्याठिकाणी लावलेले दुसरे कापड.
- डोळे अश्रूंनी न्हाणे - डोळ्यांतून अश्रू ओघळणे.
- पऱ्ह्या - ओढा.
- दुथडी भरून वाहणे - पूर्ण भरून वाहणे.
- पंचमहाभूते - पृथ्वी, जल, अग्नि, वायू, आकाश.
- फलद्रुप - फळाला आलेली.
- दवडणे - वाया घालवणे.
- स्मृती - आठवणी.
- ऊर - हृद्य
- पर्वा न करणारे - काळजी न करणारे
- आस- इच्छा, अपेक्षा.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
संवेदनशून्य’ शब्दांसारखे नकारार्थी भावदर्शक चार शब्द लिहा.
अधोरेखित शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थबदल न करता वाक्ये पुन्हा लिहा.
माणसा-माणसांत संवाद हवा.
खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द तयार करा.
शब्दसमूह | सामासिक शब्द |
गुरू आणि शिष्य |
कंसातील सूचनेनुसार बदल करा.
डोंगराच्या कुशीत वसले होते ते गाव! (अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा.)
खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.
गहिवरून येणे -
खालील वाक्यातील नामांना अधोरेखित करा.
समोरून बैल येत होता.
खालील दिलेले शब्द योग्य ठिकाणी भरून वाक्य पूर्ण करा.
______ काम करणारा विद्यार्थी सर्वांना नेहमीच आवडतो.
खालील शब्दात लपलेले शब्द शोधा व लिहा.
उदा., वाचनाला - वाचन, नाच, नाला, लावा, चना.
मार्गदर्शन -
खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
शूर ×
खालील चित्राला दोन-दोन विशेषणे लावा.
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
खालील वाक्यातील काळ ओळखा.
मी पोहायला शिकणार आहे.
खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.
उदा., खजूर (कामगार) - मजूर
गाजर (पाळीव प्राणी) - ......
खाली दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
थांबणे ×
विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा.
हसणे × ______
रिकाम्या जागी योग्य नाम लिहा. वाक्यातील क्रियापद ओळखा.
ते ______ सुंदर आहे.
अनुस्वार वापरून लिहा.
चेण्डू - ______
खाली दिलेल्या शब्दाला (क्रियापदाला) ‘ईव’ प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्याच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा.
उदा., आखणे - आखीव - आखीव कागद.
राखणे
खालील शब्दाच्या अर्थातील फरक समजून घ्या व त्याचा स्वतंत्र वाक्यात उपयोग करा.
आव्हान-आवाहन
अधोरेखित केलेल्या अर्थाचा वाक्प्रचार पाठातून शोधून लिहा.
शेतीत खूप कष्ट केल्यामुळे यावर्षी रामरावांच्या कष्टाला चांगले फळ मिळाले.