Advertisements
Advertisements
Question
सकारण लिहा.
जुन्या गोष्टींपैकी वाचवाव्या वाटणाऱ्या गोष्टी | तुमच्या मते त्या गोष्टी वाचवण्याची कारणे |
Chart
Solution
जुन्या गोष्टींपैकी वाचवाव्या वाटणाऱ्या गोष्टी | तुमच्या मते त्या गोष्टी वाचवण्याची कारणे |
कविता | कवितेमुळे संस्कृतीचे जतन होते. |
आई | आई या हाकेत आपलेपणा, प्रेम, माया जाणवते. |
बोली | विचार व्यक्त करता येतात. |
भूमी | मातृभूमी हे हक्काचे स्थान असते. मातृभूमीसारखा जिव्हाळा इतर कुठेही मिळत नाही. |
shaalaa.com
मी वाचवतोय
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
कोष्टक पूर्ण करा.
पूर्वीचे व्यवसाय | पूर्वीचे खेळ |
आकृती पूर्ण करा.
तुम्हांला जाणवलेली कवीच्या मनातील खंत स्पष्ट करा.
‘शब्द बापुडे केवळ वारा’ या काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य शब्दबद्ध करा.
सामाजिक बदलांबाबत कवितेतून व्यक्त झालेला विचार स्पष्ट करा.
‘माझी बोली’ या संकल्पनेतून तुम्हांला समजलेला कवीचा दृष्टिकोन स्वभाषेत मांडा.
‘मॉलच्या अतिक्रमणामुळे छोट्या दुकानदारांना फटका बसतो’ याबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
तुमच्या अवतीभवती घडणाऱ्या सामाजिक बदलांची खालील मुद्द्यांच्या आधारे नोंद करा व कोष्टक तयार करा.
- बदल
- परिणाम
- तुमचे मत